"आपल्या तरुण-तरुणींनी इंग्रजी आणि इतर जागतिक भाषा हव्या तितक्या शिकाव्यात; त्याचा लाभ भारताला व जगालाही करून द्यावा...मात्र एकाही भारतीयाने आपली मातृभाषा विसरणे, तिची उपेक्षा करणे, वा कोणालाही तिच्या विषयी शरम वाटणे हे चालण्यासारखे नाही किंवा प्रगल्भ विचार आपल्या भाषेत मांडता येत नाही असे वाटणे योग्य नाही."
- गांधीजी










