आमची प्रकाशने

पैसे पाठवल्यावर पुस्तक संच पोस्टाने पाठविण्याकरता

तुमचे नाव, पत्ता, फोन नं., कळवावे.

मुलांच्या शिक्षणात रस असलेल्या प्रत्येक शिक्षकाने व पालकाने वाचायलाच हवा असा सहा पुस्तकांचा संच खास सवलतीच्या दरात उपलब्ध.

  • अक्षरमुद्रा 1 व 2– शिक्षणातली गाभाभूत तत्त्वंं प्रत्यक्ष शिकण्या-शिकवण्यात उतरण्यासाठी कोणत्या बालककेंद्री पद्धती वापरता येऊ शकतात हे या अंकांमध्ये सोधारण वाचायला मिळेल. अक्षरनंदनच्या बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षकांच्या अनुभवातून उतरलेलं हे लेखन आहे.  
  • दुकानजत्रा- अभ्यासविषयांशी थेट जोडलेल्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दुकानजत्रा. चौथी व आठवीच्या टप्प्यांवर होणाऱ्या या उपक्रमाची नियोजनासकट संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करणारी ही पुस्तिका आहे. या पुस्तिकेत शिक्षकांच्या मार्गदर्शक नोंदीसह छायाचित्रंंही बघायला मिळतील. 
  • अक्षरनंदन गाणी- लहान-मोठ्यांनी मुक्त कंठाने गावीत अशा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतरही भारतीय भाषांमधील समूहगीतांचा संग्रह म्हणजे अक्षरनंदन गाणी. 
  • स्वयंशिस्त रुजवूया सकारात्मक पद्धतीने व मुलांच्या सहभागातून शिस्त-एक प्रयोग- मुलांना भीतीमुक्त वातावरणात शिक्षण मिळायला हवे. शिस्त लावण्यासाठी हिंसक शिक्षा न करता अनेक सकारात्मक पद्धती व उपायांचे मार्गदर्शन या पुस्तकांमधून मिळेल. मुलांना आत्मविश्वास देऊन जबाबदारी शिकवणाऱ्या वर्गसभा या प्रभावी पद्धतीची मांडणी देखील या पुस्तकात आहे.

अक्षरमुद्रा - १

किंमत: 125 ₹

अक्षरमुद्रा - २

किंमत: 250 ₹

अक्षरनंदन गाणी

किंमत: 80 ₹

दुकानजत्रा

किंमत: 150 ₹


अन्य वाचनीय पुस्तके

मुलांच्या सहभागातून
शिस्त: एक प्रयोग

किंमत: 200 ₹

स्वयंशिस्त रुजवूया
सकारात्मक पद्धतीने

किंमत: 50 ₹

आपलं आयकार्ड

किंमत: 150 ₹

दुकानजत्रा

किंमत - १५०/-

मुलांच्या सहभागातून
शिस्त: एक प्रयोग

किंमत - २००/-

स्वयंशिस्त रुजवूया
सकारात्मक पद्धतीने

किंमत - ५०/-

अधिक चौकशीसाठी व Gpay करण्यासाठी

Mobile no. 9421976079

E-mail : aksharnandan@gmail.com

 


पुस्तकसंचासाठी पैसे पाठवण्याकरता

A/C Name : N. G. Naralkar Foundation School

Bank : Bank of Baroda

A/C No.: 72810100002152

IFSC Code : BARB0DBSHIJ (5th character is zero)

Branch – Shivaji Hsg. Society

Account Type – Saving Bank A/c