बालवाडीच्या छोट्या गटाची प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. त्यासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाळेच्या कार्यालयात चौकशी करावी.
पहिली ते नववीमध्ये जागा असल्यास प्रवेश प्रक्रिया केली जाते. त्यासाठी एक ते पाच मार्च दरम्यान शाळेच्या कार्यालयात येऊन नावनोंदणी करावी.