Skip to content
मुखपृष्ठ
शाळेविषयी
प्राथमिक माहिती
फाऊंडेशन विषयी
आमची वाटचाल
आमची-भूमिका
आमची प्रकाशने
झलक
अक्षरनंदनमध्ये फेरफटका
चालू घडामोडी
क्षणचित्रे
पालकांचे अभिप्राय
प्रवेश
सहभाग
संपर्क
प्राथमिक माहिती
प्राथमिक माहिती
अक्षरनंदन ही पूर्ण मराठी माध्यमाची शाळा आहे.
कोणत्याच टप्प्यावर सेमी-इंग्लिश नाही.
बालवाडी ते दहावीपर्यंत, प्रत्येक वर्गाची एकच तुकडी.
शाळेला कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेली आहे.
ही शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच SSC बोर्डाची आहे.