दुकानजत्रा - प्राथमिक शाळा २०२६

दुकानजत्रेच्या दिवसाची काही क्षणचित्रे!!
यामध्ये दुकानातील गर्दी, छोटया दुकानदारांचा उत्साह, लगबग, पालकांचा आणि मुलांचा खरेदी करण्याचा धडाका हे दिसून येते आहे. यावर्षी ‘recharkha’ या ब्रँड च्या मुख्य अमिता देशपांडे यांनी मुलांच्या दुकानांना भेट दिली आणि मुलांचा उत्साह वाढवला. नीटनेटके नियोजन, उत्साही दुकानदार आणि खूप सारे ग्राहक यामुळे यावर्षीची दुकानजत्रा गाजली.