कुतूहल कोपरा

शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया फक्त वर्गखोलीतच पार पडते असे नाही. हे फोटो पाहून लक्षात येईल की मूल स्वयंपाकघरात ही शिकते, झाडाखाली बसून पण अभ्यास करू शकते!! कुतूहल कोपरा ही देखील अशीच एक जागा आहे