वर्षोत्सव इयत्ता सातवी ते दहावी उपक्रम (३१-०८-२४)
भरारी या विषयावर सादरीकरण करण्यासाठी सातवी ते दहावी या वर्गांनी नाटक, समूहगीत, आणि नृत्य ही माध्यमे निवडून मांडणी केली.
किरण यज्ञपवीत आणि रमा कुकनूर यांनी वर्षोत्सवाचे परीक्षण केले.
दहावीला प्रथम क्रमांक व आठवीला द्वितीय क्रमांक देण्यात आला.