आमची वाटचाल

१९९२
शाळा सुरू झाली

आंदळकर लॉज, भांडारकर रोड

१९९५
शाळेला मान्यता मिळाली

पाचवी सुरू

१९९७
शिवाजी हाउसिंग सोसायटी मधील जागा मिळाली
२००१
नवीन इमारतीमध्ये स्थलांतर

शाळेची पहिली बॅच दहावी झाली

२००६-२००७
शाळेला पंधरा वर्षे पूर्ण

स्वयंमूल्यमापन, अक्षरमुद्रा १ चे प्रकाशन

२०१६-२०१७
शाळेला २५ वर्षे पूर्ण

अक्षरमुद्रा २ चे प्रकाशन

२०२२
शाळेला तीस वर्षे पूर्ण

अक्षरनंदन शाळेला मिळालेले पुरस्कार

क्र. पुरस्कार कार्य संस्था
१.
मृण्मयी पुरस्कार (जुलै-२००२)
पुस्तकापलीकडील शिक्षण
गोपाळ नीळकंठ दांडेकर स्मृतिप्रीत्यर्थ
२.
महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास अभियान (२००४-०५) गुणवत्ता पुरस्कार - प्रथम क्रमांक
शैक्षणिक गुणवत्ता वाढ
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे
३.
आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार (२०१०-११)
आदर्श शाळा
रोटरी क्लब, लक्ष्मी रोड, पुणे
४.
फातिमा बीबी अवॉर्ड (२०११)
विद्या पटवर्धन संस्था सदस्य - शैक्षणिक कार्य
उर्दू साहित्य परिषद आणि मराठी साहित्य परिषद
५.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (२०१३)
राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बंधुत्व वाढवण्यासाठी विशेष योगदान
पुणे महानगरपालिका
६.
गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार (२०१५)
विद्या पटवर्धन (संस्थापक सदस्य) शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदान
रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी, पुणे
७.
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त जाहीर सत्कार (२०१७)
मराठी भाषेचे महत्त्व वाढवणे तसेच संवर्धन व जतन करण्याकरता दिलेल्या योगदानाबद्दल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
८.
आदर्श शाळा पुरस्कार (२०१७)
नावीन्यपूर्व उपक्रम राबवणे
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो
९.
रोटरी पुरस्कार (२०२१)
शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदान
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो