तिसरी ते सहावीचं स्नेहसंमेलन नुकतंच पार पडलं. यंदाचं संमेलन नेहमीपेक्षा वेगळं होतं. यंदा ‘मुमकिन है’ नावाची संगीत, नृत्य यांनी भरलेली सव्वा दोन तासांची संगितिका मुलांनी सादर केली. मुलांनीच लाईव्ह गायन आणि वादन केले. पालकांच्या मदतीने नेपथ्य उभं राहिलं. या संमेलनाची प्रक्रिया दिर्घकाळ चालली. ही प्रक्रिया मुलांना नवीन गोष्टी शिकवणारी होती. त्या प्रक्रियेची झलक दाखवणारे दोन व्हिडिओ प्रसारित करत आहोत.