बांबू सेतू प्रकल्प नंदघुर तालुका भोर येथे गेली होती. या ठिकाणी श्री व सौ काशीद यांनी बांबूची लागवड केली आहे.बांबू बद्दलची माहिती म्हणजे.. बांबूच्या जाती कोण कोणत्या, बांबूंच्या पाना खोडावरन बांबू कुठल्या जातीचा हे कसं ओळखायचं, कोणता बांबू कापण्यासाठी तयार झाला आहे त्याच्यासाठी कलर कोडिंग कसं केलं जातं, बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात त्यांचं का महत्व आहे इत्यादी या सगळ्याबद्दल माहिती दिली.
मुलांनी बांबू पासून पेन होल्डर तयार केले. यासोबतच अथर्व कुलकर्णी यांनी तिथे सापडणाऱ्या विविध कोळी व कीटक त्यांचे प्रकार, त्यांची जाळं करण्याची पद्धत त्यावरून कोणता आहे ते कसं ओळखायचं याबद्दलही माहिती दिली.