यंदाच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला. डॉ. अरुंधती खरे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. मुलांनी बंगाली, गुजराती, हिंदी भाषेतील देशभक्तीपर गाणी सादर केली. पालक-शिक्षक-मुले सर्वांनी कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.