मुलांची आरोग्य तपासणी

शाळेच्या वतीने दर एक वर्षाआड बालवाडी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये दात, डोळे आणि एकूण आरोग्य तपासले जाते. या कामात शाळेचे डॉक्टर असलेले आजी माजी पालक आवर्जून मदत करतात आणि आपला बहुमूल्य वेळ शाळेसाठी देऊ करतात. या वर्षीच्या तपासणी ची काही क्षणचित्रे.