नवीन मित्र, नवीन वर्ग आणि उत्साहाने भरलेली छोटी पावले… अशा आनंददायी वातावरणात आमच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत पाउल ठेवले. खेळ, गाणी, मनात थोडी धाकधूक, मधेच आईची येणारी आठवण, छोटासा डबा…या मुलांच्या शालेय प्रवासाला आज सुरुवात झाली आहे !!