बागकामात रमलेली मुलं

मन, मनगट आणि मेंदू चा वापर करून घेतलेलं शिक्षण सर्वाधिक आनंददायी ठरते. सहावी ची बागकामात रमलेली मुलं पाहून यावर विश्वास बसतो. मातीत हात घालून बागकाम करण्याचा अनुभव घेणारी, ताईंकडून झाडांची काळजी कशी घ्यायची आहे हे समजून घेणारी सहावीची मुलं!!