९ वी मुक्तांगण विज्ञान शोधिका भेट

इयत्ता नववी ने मुक्तांगण विज्ञान शोधिका (Muktangan Exploratory)ला भेट दिली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या प्रयोगशाळेतील काही प्रयोग समजून घेतले व काही प्रयोग केले व त्यातील तत्व,नियम… विज्ञान समजून घेतले